उमेशच्या मस्तीमुळे दिग्दर्शकाने थांबवली REHEARSAL | Behind The Scenes | Dada Ek Good News Aahe

2021-05-05 4

अभिनेता उमेश कामतने दादा एक गुड न्यूज आहे या नाटकाच्या तालमी दरम्यानचा एक खास किस्सा सोशल मीडियावर शेअर केलाय. उमेश आणि ऋषीच्या मस्तीमुळे दिग्दर्शकाने तालीमच थांबवली. नेमकं असं काय घडलं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale